Modi Cabinet Reshuffle: डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला मंत्री म्हणून पदभार
डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. तर रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये काही नवे चेहरे आले आहेत तर काहींंच्या खात्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच अनेकांनी आपली खाती स्वीकारण्यास सुरूवात केली आहे.
डॉ. भारती पवार
Dr. Bharati Pravin Pawar takes charge as the Minister of State in the Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/juL6M2AEDb
— ANI (@ANI) July 8, 2021
डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे.
रावसाहेब दानवे
श्री रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला pic.twitter.com/q1NwWxZoRe
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2021 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

