G20 Summit: जी 20 शिखर परिषदेमध्ये PM Narendra Modi यांच्या समोर देशाचं नाव 'भारत' (Watch Video)
आज जी 20 च्या शिखर परिषदेमध्येही PM Narendra Modi यांच्या समोर देशाचं नाव 'भारत' झळकलं.
देशाचं नाव इंडिया वरून भारत होणार असल्याची चर्चा असताना आज जी 20 च्या शिखर परिषदेमध्येही PM Narendra Modi यांच्या समोर नेमप्लेट वर देशाचं नाव 'भारत' झळकलं. यापूर्वी काही निमंत्रण पत्रिकांवर इंडिया ऐवजी भारत केल्याचं दिसलं होतं.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement