मिस युनिव्हर्स टूरिझम आणि मिस एशिया विजेत्या श्रिया परब यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांचे ही स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनिल प्रभू, शिवानी परब, संजय परब, आदित्य परब, ऋषिकेश मिराजकर उपस्थित होते. श्रिया परब यांनी राज्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाला सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)