High-Level Cyber Team In Ayodhya: राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी उच्चस्तरीय सायबर तज्ञ टीम अयोद्धेत तैनात
सध्या अयोद्धा राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक बनावट जाहिराती दाखवत युजर्सची ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार देखील समोर येत आहेत.
राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी
उच्चस्तरीय सायबर तज्ञ टीम अयोद्धेत तैनात करण्यात आली आहे. MHA चे I4C सदस्य, Meity अधिकारी, IB, CERT-IN अधिकारी आणि सायबर प्रकरणातील तज्ञांना या टीमकडे निवडण्यात आले आहे. 22 जानेवारीला दुपारी 12.20 ते 1 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. PM Narendra Modi यांच्याकडून राम मंदिराच्या टपाल तिकिटासह 48 पानांच्या पुस्तकातील 20 देशांच्या टपाल तिकिटाचेंही अनावरण .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement