IT Ministry Advisory On Deepfakes: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कडून सध्या लागू असलेल्या आयटी नियमांचे पालन करण्याच्या कठोर सूचना

MoS Rajeev Chandradekhar यांनी जर नियमांचे उल्लंघन केलेले निदर्शनास आले तर त्यांच्यावर कायद्याखाली कारवाई होईल असेही सांगण्यात आले आहे.

Cyber Security | Image Used for Representational Purpose (Photo Credits: Pexels)

सध्या Deepfakes व्हिडिओजच्या वाढत्या प्रकरणांवरून Ministry of Electronics and Information Technology ने नियमावली जारी करत देशात सुनिश्चित केलेल्या आयटी कायद्यांचे कठोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. MoS Rajeev Chandradekhar यांनी जर नियमांचे उल्लंघन केलेले निदर्शनास आले तर त्यांच्यावर कायद्याखाली कारवाई होईल असेही सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)