Tamil Nadu Gold Carrying Mini Truck Accident: तामिळनाडूत 666 कोटी रुपयांचे 810 किलो सोने घेऊन जाणारा मिनी ट्रक कोसळला
Commercial tax अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आणि पोलिस संरक्षणासह दागिने दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले.
कोईम्बतूरच्या इरोड जिल्ह्यात दुसऱ्या ट्रकची ताडपत्री वाहनाच्या विंडशील्डवर पडल्याने 666 कोटी किमतीचे 810 किलो सोन्याचे दागिने घेऊन जाणारा मिनी ट्रक अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. एका खाजगी सुरक्षा कंपनी हे दागिने कोईम्बतूर येथून सालेम येथील दागिन्यांच्या दुकानात नेले जात होते. Commercial tax अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आणि पोलिस संरक्षणासह दागिने दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले. दरम्यान सेफ्टी बॉक्स असल्याने दागिने सुरक्षित आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement