Milk Price Hike: दुधाच्या किमतीत वाढ, अमुलच्या गोल्ड, शक्ती आणि ताझा दुधावर नवे दर लागू

अमूलच्या गोल्ड, शक्ती आणि ताझा या दुधाच्या ब्रँडच्या किमती प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाकडून (Gujarat Cooperative Milk Marketing Federation) मोठी घोषणा करण्यात आली आहे. अमूलच्या गोल्ड, शक्ती आणि ताझा या दुधाच्या ब्रँडच्या किमती प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढल्या आहेत. तरी या तीन मोठ्या विक्री होणाऱ्या दुधाच्या फेन्चाईसीवर नवे दर लागू झाल्याने नागरिकांनी प्रति लिटर अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement