Military Chopper Crash in Tamil Nadu: लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेत 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती

तमिळनाडू मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतांची ओळख पटवली जाईल असे ही सांगण्यात आले आहे.

Military Chopper Crash in Tamil Nadu (Photo Credits-ANI)

तमिळनाडू मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतांची ओळख पटवली जाईल असे ही सांगण्यात आले आहे. तर लष्कराच्या हेलिकॉप्टरलमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी होते.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement