Mild Blast In Assam: आसाममधील जोरहाट मिलिटरी स्टेशनच्या आर्मी गेटजवळ स्फोट; तपास सुरू
गुरुवारी संध्याकाळी जोरहाट मिलिटरी स्टेशनच्या आर्मी गेटजवळ हलक्या स्फोटाचा आवाज आला. मात्र, हा स्फोट कसा झाला हे कळू शकले नाही.
आसाममधील जोरहाट जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी जोरहाट मिलिटरी स्टेशनच्या आर्मी गेटजवळ हलक्या स्फोटाचा आवाज आला. मात्र, हा स्फोट कसा झाला हे कळू शकले नाही. गुवाहाटीच्या संरक्षण पीआरएने सांगितले की, स्फोटाचा तपशील शोधला जात आहे. (हेही वाचा: Andra Pradesh Fire: विझाग येथील इंडस हॉस्पिटलमध्ये भीषण आग; रुग्ण अडकले, बचाव कार्य सुरु)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement