आसाममधील जोरहाट जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी जोरहाट मिलिटरी स्टेशनच्या आर्मी गेटजवळ हलक्या स्फोटाचा आवाज आला. मात्र, हा स्फोट कसा झाला हे कळू शकले नाही. गुवाहाटीच्या संरक्षण पीआरएने सांगितले की, स्फोटाचा तपशील शोधला जात आहे. (हेही वाचा: Andra Pradesh Fire: विझाग येथील इंडस हॉस्पिटलमध्ये भीषण आग; रुग्ण अडकले, बचाव कार्य सुरु)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)