MIFF 2022: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका दाखल करण्यास मुदतवाढ
अवघ्या चित्रपट वर्तुळाचे लक्ष असलेल्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थातच मिफ (MIFF 2022) साठी प्रवेशिका दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ 20 मार्चपर्यंत लागू असणार आहे.
अवघ्या चित्रपट वर्तुळाचे लक्ष असलेल्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थातच मिफ (MIFF 2022) साठी प्रवेशिका दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ 20 मार्चपर्यंत लागू असणार आहे.
१७ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ २०२२ साठी प्रवेशिका दाखल करण्याची मुदत २० मार्चपर्यंत वाढवण्यात आली. @DDNewslive @DDNewsHindi #miff2022 pic.twitter.com/6ITuSbHmfg
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2022 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).