पाकिस्तानी दहशतवादी Mohammad Saeed याचा मुलगा Hafiz Talha Saeed याला भारत सरकारनं केलं दहशतवादी म्हणून घोषित

'पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद याचा मुलगा हाफीज तल्हा सईद याला युएपीए कायद्याअंतर्गत भारत सरकारनं केलं दहशतवादी म्हणून घोषित.

पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद याचा मुलगा हाफीज तल्हा सईद याला युएपीए कायद्याअंतर्गत भारत सरकारनं  दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.  मुंबईवरील दहशतवादी  26/11  हल्ल्याचा  हाफिज सईद हा मुख्य सूत्रधार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement