MEA Jaishankar On Qatar- Indian Detainees: परराष्ट्र मंत्री एस शंकर यांनी घेतली कतार मध्ये अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट
कतार सरकारने अटक केलेल्या 8 भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची आपण आज सकाळी भेट घेतली. सर्व अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आम्हाला कुटुंबीयांच्या चिंता आणि वेदना पूर्णपणे ठावूक आहेत.
कतार सरकारने अटक केलेल्या 8 भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची आपण आज सकाळी भेट घेतली. सर्व अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आम्हाला कुटुंबीयांच्या चिंता आणि वेदना पूर्णपणे ठावूक आहेत. त्यामुळे भारत सरकार या खटल्यास सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे.
एक्सपोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement