Russia Ukraine Conflict: दिल्ली मध्ये MEA control Room 24x7 खुली; भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांना होणार मदत
युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी दिल्लीत MEA control room 24 तास खुले करण्यात आले आहे.
Russia Ukraine Conflict च्या पार्श्वभूमीवर सध्या युक्रेन मध्ये असलेल्या भारतीयांच्या कुटुंबाची येथे चिंता वाढली आहे. आता त्यांच्या मदतीसाठी दिल्ली मध्ये MEA control Room 24x7 खुली करण्यात आली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)