MCD Election Result 2022 News Updates: दिल्ली महापालिका निवडणुकीत आपची आघाडी कायम, भाजपासमोर आव्हान
महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी दिसण्याची आम आदमी पक्षाचीही पहिलीच वेळआहे. प्राथमिक कलांमध्ये दिसत असलेली हीच कामगिरी आपने कायम ठेवल्यास भाजपच्या सत्तास्थानाला हादरा बसू शकतो. पाठिमागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आहे.
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपली मुसंडी कायम ठेवली आहे. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार आघाडी खालीलप्रमाणे-
BJP-104
AAP-100
Congress- 04
महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी दिसण्याची आम आदमी पक्षाचीही पहिलीच वेळआहे. प्राथमिक कलांमध्ये दिसत असलेली हीच कामगिरी आपने कायम ठेवल्यास भाजपच्या सत्तास्थानाला हादरा बसू शकतो. पाठिमागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आहे. या वेळी सत्तांतर होऊ शकते. क्षणाक्षणाला उत्सुकता वाढते आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
#MCDPolls #BJP goes ahead of #AAP
BJP-104
AAP-100
Congress- 04
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) December 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 09:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

