Mata Vaishno Devi मंदिरात जाण्यासाठी चॉपर बुकिंगसाठी बनावट वेबसाईट द्वारा भाविकांची फसवणूक
माता वैष्णवदेवीच्या दर्शनाला चॉपर बुकिंगकरिता maavaishnodevi.org या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल अॅपद्वाराचं बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mata Vaishno Devi Shrine Board चे CEO Ramesh Kumar यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे बनावट वेबसाईट बद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. या खोट्या वेबसाईटवरून चॉपर बुकिंग केलेजात असे. त्यांनी खोट्या वेबसाईटपासून सावध राहण्याचा भाविकांना सल्ला दिला आहे. maavaishnodevi.org या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल अॅपद्वाराचं बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement