Delhi Fire: दिल्लीत बवानामध्ये एका कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी हजर
अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. आग खूप धोकादायक आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजधानी दिल्लीतील (Delhi) बवाना औद्योगिक परिसरातील (Bawana Industrial Area) एका कारखान्यात बुधवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे पथक (Delhi Fire Service) आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. आग खूप धोकादायक आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)