SC/ST Act अंतर्गत अनेक निरपराध व्यक्ती खोट्या खटल्यांचा बळी: Kerala High Court
SC/ST Act अंतर्गत अनेक निरपराध व्यक्ती खोट्या खटल्यांचा बळी ठरत असल्याचं Kerala High Court च्या निदर्शनास आलं आहे.
SC/ST Act अंतर्गत अनेक निरपराध व्यक्ती खोट्या खटल्यांचा बळी ठरत असल्याचं Kerala High Court च्या निदर्शनास आलं आहे. anticipatory bail वर विचार करताना त्यांनी अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत खटल्यांचे काळजीपूर्वक विश्लेषण करण्याचे आवाहन केले आहे. जस्टिस ए बदरुद्दीन यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. सोबतच हा प्रकार काळजी वाढवणारा असल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement