मन की बात या नरेंद्र मोदींच्या रेडिओ कार्यक्रमाची 100 भागांची मालिका पूर्ण झाल्यानंतर आज शतकपूर्ती नंतरचा पहिला एपिसोड आहे. योगायोगाने आजच दिल्ली मध्ये नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न पार पडत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140 वी जयंती आहे. त्यामुळे आजच्या मन की बात मध्ये याच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी त्यांच्या जनतेसोबतच्या संवादामध्ये काय बोलणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. अनेक खासदार आज दिल्लीत एकत्र या कार्यक्रम ऐकणार आहेत.

इथे ऐका मन की बात लाईव्ह

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)