Man Kills Wife For Delay In Tea: चहा बनवण्यास उशीर झाल्याने पतीकडून पत्नीची हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक
पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये पतीनेच पत्नीची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने चहा बनवण्यास उशीर केल्याने प्रथम काही वाद झाला, नंतर वाद झाल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)