Make In India: भारत सरकारला चिनी कंपन्यांकडून प्राप्त झालेले 54 प्रस्ता प्रलंबीत- निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, गेल्या वर्षात आणि चालू वर्षात चीन/हॉंगकॉंगमधील गुंतवणूकदार/ लाभार्थी मालकासह मिळालेले 54 एफडीआय प्रस्ताव 21 मार्च 2023 पर्यंत सरकारकडे निर्णयासाठी प्रलंबित आहेत," सीतारामन यांनी सोमवारी खासदारांना सांगितले.
भारत सरकारला गेल्या वर्षापासून चीनकडून सुमारे 54 थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत जे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. अधिक माहिती देताना निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, गेल्या वर्षात आणि चालू वर्षात चीन/हॉंगकॉंगमधील गुंतवणूकदार/ लाभार्थी मालकासह मिळालेले 54 एफडीआय प्रस्ताव 21 मार्च 2023 पर्यंत सरकारकडे निर्णयासाठी प्रलंबित आहेत," सीतारामन यांनी सोमवारी खासदारांना सांगितले.