देशातील महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगढ आणि गुजरात मध्ये कोरोनाचे दरदिवशी नव्याने 77.44 टक्के रुग्ण आढळत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
Tweet:
5 states (Maharashtra, Punjab, Karnataka, Chhattisgarh & Gujarat), account for 77.44% of new cases, are reporting surge in daily new #COVID19 cases. Maharashtra (28,699) has reported highest daily new cases, followed by Punjab (2,254) & Karnataka (2,010): Union Health Ministry
— ANI (@ANI) March 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)