Maharashtra Politics: अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान राज्यातील पूर परिस्थितीवर चर्चा झाली असुन पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत करण्याची मागणी विरोधकांकडून शिंदे सरकारकडे करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement