Maharashtra Bandh: महाविकास आघाडीने आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेवरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी 'या' शब्दांत केली टीका

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या बंदच्या हाकेवरुन महाविकास आघाडी सरकारवर ट्विट करत टीका केली आहे.

Ashish Shelar | (File Photo)

लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी आज राज्यातील महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे दुकानांसह बस सेवा नागरिकांसाठी बंद असण्याची शक्यता आहे. परंतु अत्यावश्यक सेवा या सुरु राहतील. याच पार्श्वभुमावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या बंदच्या हाकेवरुन महाविकास आघाडी सरकारवर ट्विट करत टीका केली आहे.

Tweet:

Tweet:

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)