Junaid Mohammad Case प्रकरणी तपासासाठी Maharashtra ATS टीम जम्मू कश्मीर मध्ये दाखल

जुनैदवर तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतीच्या मार्गावर नेण्याचाही आरोप आहे.

Representative image

Junaid Mohammad case प्रकरणी तपासासाठी  Maharashtra ATS टीम जम्मू कश्मीर मध्ये दाखल झाले आहे. Junaid Mohammad ला पुण्यातून अटक करण्यात आली होती. Lashkar-e-Taiba सोबत त्याचे संबंध असल्याच्या लिंक्स एटीएसच्या हाती लागली आहे. एटीएसकडून त्याच्या कुटुंबाचे देखील स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)