छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त MahaDGIPR ने तयार केला #शिवस्वराज्यदिन हॅशटॅग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त #शिवस्वराज्यदिन हा हॅशटॅग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ने तयार केला आहे

छत्रपति शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी राज्याभिषेक झाला. या दिनाचे औचित्य साधून महाराजांच्या कार्याचे विविध पैलू लोकांसमोर यावेत, यासाठी #शिवस्वराज्यदिन हा हॅशटॅग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ने तयार केला आहे. हा हॅशटॅग वापरून महाराजांच्या कार्याचे विविध पैलू आपण ट्विट करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement