Ramdas Athawale On Mahadev betting App: महादेव बेटिंग अॅप हा हा मोठा भ्रष्टाचार- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सक्रीय असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि भूपेश बघेल सरकारवल जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महादेव बेटिंग अॅप हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. ज्यामुळे बघेल सरकारचा खेळ समाप्त होणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांना तुरुंगातही जावे लागेल.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सक्रीय असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि भूपेश बघेल सरकारवल जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महादेव बेटिंग अॅप हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. ज्यामुळे बघेल सरकारचा खेळ समाप्त होणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांना तुरुंगातही जावे लागेल. सरकारी यंत्रणा पुरावे मिळाल्यावरच चौकशी करत असतात. त्यामुळे यंत्रणांवर उगाच टीका करत बसू नये. काँग्रेस काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement