मदुराई च्या Meenakshi Amman Temple च्या प्रशासनाकडून 13 डिसेंबरपासून केवळ पूर्ण लसवंतांना मंदिरात प्रवेशाचा निर्णय मागे घेतला

काल कोविडचे दोन्ही डोस घेतले असतील तरच भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल असा निर्णय जाहीर झाला होता मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे.

मदुराई । PC: Twitter/ANI

मदुराई च्या Meenakshi Amman Temple च्या प्रशासनाकडून 13 डिसेंबरपासून केवळ पूर्ण लसवंतांना मंदिरात प्रवेशाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. काल कोविडचे दोन्ही डोस घेतले असतील तरच भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल असा निर्णय जाहीर झाला होता मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement