Madhya Pradesh Assembly Election 2023: Dimani मध्ये दोन मतदान केंद्रांवर दगडफेक; एकजण जखमी

आज मध्यप्रदेशात 230 जागांसाठी मतदान सुरू आहे. 2533 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

MP | Twitter

मध्य प्रदेशामध्ये दिमनी मध्ये दोन मतदान केंद्रांवर दगडफेक झाली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना बुथ नंबर 147-148 वरील असून दोन गटात हाणामारी झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली.  आज मध्यप्रदेशात 230 जागांसाठी मतदान  सुरू आहे. 2533 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दगडफेक झालेल्या ठिकाणी सध्या पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now