Madhya Pradesh Assembly Election 2023: Dimani मध्ये दोन मतदान केंद्रांवर दगडफेक; एकजण जखमी
आज मध्यप्रदेशात 230 जागांसाठी मतदान सुरू आहे. 2533 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
- Read in
- मराठी
मध्य प्रदेशामध्ये दिमनी मध्ये दोन मतदान केंद्रांवर दगडफेक झाली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना बुथ नंबर 147-148 वरील असून दोन गटात हाणामारी झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. आज मध्यप्रदेशात 230 जागांसाठी मतदान सुरू आहे. 2533 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दगडफेक झालेल्या ठिकाणी सध्या पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहा ट्वीट
Madhya Pradesh polls: Stone pelting at two polling booths in Dimani segment, one injured
Read @ANI Story | https://t.co/JGg5TdquwX#MadhyaPradeshElection2023 pic.twitter.com/HvJIj8e1tW
— ANI Digital (@ani_digital) November 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2023 11:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

