Madhya Pradesh Crime: आधी देवासमोर डोके टेकले, नंतर घरावरा जाऊन बॉम्ब फेकेले; मध्य प्रदेशातील जबलपूरमधली घटना (Watch Video)
ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे
मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका व्यक्तीने 'खंडणी' देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना धमकावण्यासाठी त्यांच्या घरावर बॉम्ब फेकून गोळीबार करण्याची घटना घडली. पोलिसांनी या घटने बद्दल माहिती दिली. ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की सदर व्यक्ती हा मंदिरासमोर येऊन त्या ठिकाणी नमस्कार करताना दिसत आहे. यानंतर त्यांने घटनास्थळी जाऊन घरावर बॉम्ब हल्ला हा केला.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement