मध्य प्रदेश मध्ये प्रवासी बस पूलावरून कोसळल्यानंतर  15 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.मध्य प्रदेश सरकारने खरगोन बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. नक्की वाचा: Pune Tanker Accident: दिवे घाटात दारुची वाहतुक करणारा अनियंत्रित टॅंकर खोल दरीत कोसळला, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)