Lucknow: लखनऊमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेची चेन लुटली, विरोधकांची सरकारवर टिका

या घटनेवरुन समाजवादी पक्षाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टिका केली आहे.

Lucknow Crime

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमधल्या कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. लखनऊमधल्या एका चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन गुंड बंदुकीच्या धाकावर एका महिलेची चेन लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेवरुन समाजवादी पक्षाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टिका केली आहे. सरकार प्रचारबाजीमध्ये व्यस्त असल्याचा टिका केली.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now