Parliament Monsoon Session: लोकसभा सभागृह दोन वाजेपर्यंत स्थगित

पेगासस आणि कृषी कायदे आदी मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष जोरदार आक्रमक झाला आहे . परिणामी संसदेच्या पावसाळी अधिवशेनात लोकसभेचे कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करणयात आले. आज सकाळपासून लोकसभेत विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे कामकाज दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आले.

Parliament building (Photo Credits: Twitter)

पेगासस आणि कृषी कायदे आदी मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष जोरदार आक्रमक झाला आहे . परिणामी संसदेच्या पावसाळी अधिवशेनात लोकसभेचे कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करणयात आले. आज सकाळपासून लोकसभेत विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे कामकाज दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now