Shaheed Diwas 2022: शहीद दिनानिमित्त लोकसभेत दोन मिनिटं मौन पाळून क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना अभिवादन
23 मार्च 1931 दिवशी लाहोरच्या जेलमध्ये तिघांनाही फाशी देण्यात आली होती.
शहीद दिनानिमित्त राज्यसभा, लोकसभा मध्ये 2 मिनिटं मौन पाळून क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना अभिवादन अर्पण करण्यात आलं आहे. 23 मार्च 1931 दिवशी लाहोरच्या जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement