Lok Sabha Elections 2024: कॉमेडियन Shyam Rangeela लढणार PM Narendra Modi यांच्या विरोधात वाराणसी मधून लोकसभा निवडणूक (Watch Video)
पंतप्रधानांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत कॉमेडियन Shyam Rangeela उभा ठाकणार असल्याची माहिती त्याने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून प्रकाशझोकात आलेला कॉमेडियन Shyam Rangeela ने आज (1 मे) जाहीर केले की तो वाराणसीतून पंतप्रधान मोदीं विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मीडीयाशी बोलताना त्याने, " 2014 मध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सपोर्टर होतो. मी पंतप्रधानांचे समर्थन करणारे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात व्हिडिओ शेअर केले. ते पाहून कोणीही म्हणू शकतो की पुढील 70 वर्षे मी फक्त भारतीय जनता पक्षालाच मत देईन. पण गेल्या 10 वर्षात परिस्थिती बदलली आहे... मी आता पंतप्रधानांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे.' असे म्हटले आहे.
Shyam Rangeela विरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement