Lok Sabha Election 2024: कंगनाला हिमाचलमधून मिळालं तिकीट, भाजपची 5वी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेत्री कंगना राणौत हीचही नाव आहे. भाजपने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातल्या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा देखील यावेळी भाजपाकडून करण्यात आली आहे. यामध्ये भंडारा गोंदिया मतदार संघासाठी सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी अशोक महादेव राव नेते, तर सोलापूरसाठी राम सातपूते यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement