Lok Sabha Election Result 2024: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड विजयी, उज्वल निकम यांचा केला पराभव

मात्र शेवटच्या तीन फेरीत उलटफेर करत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली.

Varsha Gaikwad (PC - Facebook)

उत्तर मध्य मुंबई (Mumbai North Central Lok Sabha Election 2024) मतदारसंघात वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विजय मिळवला आहे. उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. उज्वल निकम यांनी जवळपास 55 हजारांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या तीन फेरीत उलटफेर करत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)