Raksha Bandhan 2023: हिमाचल प्रदेश मध्ये स्थानिक महिलांनी ITBP जवानांना राखी बांधून साजरं केलं रक्षाबंधन

रक्षाबंधन सणानिमित्त बहिण भावाला राखी बांधून आपलं रक्षण करण्याचं वचन मागत असते.

Raksha Bandhan | Twitter

भारतामध्ये 30-31 ऑगस्ट दरम्यान रक्षाबंधन साजरं केलं जात आहे. या निमित्ताने हिमाचल प्रदेश मध्ये स्थानिक महिलांनी ITBP जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं आहे. रक्षाबंधन सणानिमित्त बहिण भावाला राखी बांधून आपलं रक्षण करण्याचं वचन मागत असते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement