Lithium Auction: भारत डिसेंबर 2023 पर्यंत जम्मू कश्मीर मध्ये सापडलेल्या लिथियमचा लिलाव करणार
आता त्याचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे अशी माहिती Ministry of Mines चे सचिव Vivek Bharadwaj यांनी दिली आहे.
जम्मू कश्मीर मधील Reasi येथे Lithium चा साठा आढळला आहे. आता त्याचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे अशी माहिती Ministry of Mines चे सचिव Vivek Bharadwaj यांनी दिली आहे. इंडस्ट्री इव्हेंट मध्ये बोलताना त्यांनी मंत्रालयाने लिथियम लिलावासाठी व्यवहार सल्लागारासाठी J&K प्रशासनाला पत्र लिहिले आहे. असेही सांगितले आहे. "आम्ही offshore Mining Act कायद्यातील दुरुस्तीबाबत स्टेकहोल्डर्स सोबत सल्लामसलत प्रक्रिया पूर्ण केली आहे. आशा आहे की, आम्ही लवकरच ते संसदेत चर्चेसाठी आणू,” भारद्वाज म्हणाले. Lithium in J&K: भारतामध्ये पहिल्यांदा सापडला 5.9 मिलियन टन Lithium चा साठा जम्मू कश्मीर मध्ये .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)