Lithium Auction: भारत डिसेंबर 2023 पर्यंत जम्मू कश्मीर मध्ये सापडलेल्या लिथियमचा लिलाव करणार
जम्मू कश्मीर मधील Reasi येथे Lithium चा साठा आढळला आहे. आता त्याचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे अशी माहिती Ministry of Mines चे सचिव Vivek Bharadwaj यांनी दिली आहे.
जम्मू कश्मीर मधील Reasi येथे Lithium चा साठा आढळला आहे. आता त्याचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे अशी माहिती Ministry of Mines चे सचिव Vivek Bharadwaj यांनी दिली आहे. इंडस्ट्री इव्हेंट मध्ये बोलताना त्यांनी मंत्रालयाने लिथियम लिलावासाठी व्यवहार सल्लागारासाठी J&K प्रशासनाला पत्र लिहिले आहे. असेही सांगितले आहे. "आम्ही offshore Mining Act कायद्यातील दुरुस्तीबाबत स्टेकहोल्डर्स सोबत सल्लामसलत प्रक्रिया पूर्ण केली आहे. आशा आहे की, आम्ही लवकरच ते संसदेत चर्चेसाठी आणू,” भारद्वाज म्हणाले. Lithium in J&K: भारतामध्ये पहिल्यांदा सापडला 5.9 मिलियन टन Lithium चा साठा जम्मू कश्मीर मध्ये .
पहा ट्वीट
Lithium reserves found in J-K to be auctioned by December: Mines secretary
Read @ANI Story | https://t.co/Dtyi0E73ye#Lithium #LithiumAuction #MinistryOfMines #JammuKashmir #India pic.twitter.com/9Od0qmZ6nq
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

