Dantewada Shaheed Jawan Names: दंतेवाडा मधील शहीद 10 जवान 1 वाहन चालकाच्या नावाची यादी जारी

छत्तीसगड मधील दंतेवाडा मध्ये आज आयईडी अटॅक झाला आहे. या स्फोटामध्ये 10 जवान आणि एका चालकाचा जीव गेला आहे. या 11 शहीदांची नावं जाहीर करण्यात आली आहे.

Dantewada Naxal Attack | Twitter

छत्तीसगड मधील दंतेवाडा मध्ये आज आयईडी अटॅक झाला आहे. या स्फोटामध्ये 10 जवान आणि एका चालकाचा जीव गेला आहे. या 11 शहीदांची नावं जाहीर करण्यात आली आहे. वाहकाचं नाव Dhaniram Yadav आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून जवान शोधासाठी निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करत त्यांना लक्ष्य केले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now