Madya Pradesh: प्राचार्यांच्या रुममध्ये सापडल्या 'या' गोष्टी, शाळेला ठोकले टाळे
या शाळेला सील करण्यात आले असून प्राचार्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.
मध्य प्रदेशातील मोरेना जिल्हातील एका मिशनरी शाळेची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे तपासणी करण्यात आली या तपासणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी शाळेच्या प्रार्चायांच्या रुममधून आयोगाला दारु आणि कंडोम प्राप्त झाले. यानंतर या शाळेला सील करण्यात आले असून प्राचार्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement