Shiv Swarajya Din: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्यदिन हा हैशटैग ट्रेंड करू या- महाराष्ट्र परिचय केंद्र

छ्त्रपती शिवाजीमहाराज यांचा 6 जून हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होत आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना या दिवशी प्रत्येकजण अभिवादन करीत असते. या दिनाचे औचित्य साधून सर्व मिळून शिवस्वराज्यदिन हा हैशटैग ट्रेंड करू या, असे अवाहन केंद्र सरकारच्या महाराष्ट्र परिचय केंद्र ट्विटर हँडलद्वारे करण्यत आल आहे.

Shiv Swarajya Din | (Photo Credits: Twitter)

छ्त्रपती शिवाजीमहाराज यांचा 6 जून हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होत आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना या दिवशी प्रत्येकजण अभिवादन करीत असते. या दिनाचे औचित्य साधून सर्व मिळून #शिवस्वराज्यदिन  (#ShivSwarajyaDin) हा हैशटैग ट्रेंड करू या, असे अवाहन केंद्र सरकारच्या महाराष्ट्र परिचय केंद्र ट्विटर हँडलद्वारे करण्यत आल आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement