तेलंगणातील Sangareddy मध्ये Hetero Pharma Unit मध्ये घुसला बिबट्या; कर्मचार्‍यांची उडाली घाबरगुंडी (Watch Videos)

तेलंगणा मध्ये एक बिबट्या Hetero drugs manufacturing unit मध्ये घुसल्याची माहिती समोर आली आहे.

Leopard in Hetero| PC: Twitter/@sudhakarudumula

तेलंगणा मध्ये एक बिबट्या Hetero drugs manufacturing unit मध्ये घुसल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना Sangareddy भागातील आहे. सध्या या घटनेचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिबट्याला वनविभागाच्या लोकांनी बाहेर काढलं आहे. पण बिबट्याच्या अचानक आत घुसण्याने कर्मचारी पॅनिक झाले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement