Karnataka High Court On Rape Case Over False Promise To Marry: लग्नाच्या खोट्या आश्वासनावर बलात्कार प्रकरणामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मते 'हा' फॅक्टर महत्त्वाचा!
कर्नाटक हाय कोर्टाने बलात्काराचे आरोप असलेली एक याचिका फेटाळली आहे.
कर्नाटक हाय कोर्टाने बलात्काराचे आरोप असलेली एक याचिका फेटाळली आहे. पीडीतेने आरोपीवर 5 वर्षांच्या संबंधांनंतरही लग्न करण्यास नाकारल्याचा दावा केला होता. 'जर दोघं 5 वर्ष एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणजे इतक्या मोठ्या काळाचा कालवधी महिलेच्या मनाविरूद्ध गृहीत धरला जाऊ शकत नाही' असं कोर्टाने म्हटलं आहे. तक्रारदाराचे पाच वर्षांपासून प्रेम होते आणि त्यांना लग्न करायचे होते, परंतु जातीच्या मतभेदामुळे ते होऊ शकले नाही. तत्पूर्वी, महिलेने त्या पुरुषाविरुद्ध फौजदारी आरोप दाखल केले होते आणि आरोप केला होता की त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले आणि ते बलात्काराचे ठरले.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement