Night Curfew In Latur: कोरोनाचा उद्रेक! लातूर जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे.

coronavirus impacts (Photo Credits: Pixabay)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच जिल्ह्यात येत्या 31 मार्चपर्यंत सर्व साप्ताहिक बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement