Lata Mangeshkar Health Updates: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, अतिदक्षता विभागात उपचार सुरु
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा झाली आहे. मात्र, अद्यापही त्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. आहे लता मंगेशकर यांना आठ जानेवारी रोजी मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआले होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा झाली आहे. मात्र, अद्यापही त्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. आहे लता मंगेशकर यांना आठ जानेवारी रोजी मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा येऊ लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली. लता मंगेशकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आले आहे की, त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)