Indian Army Dog Axel कश्मिरमध्ये दहशतवादी कारवाई दरम्यान गमावला जीव; जवानांनी वाहिली श्रद्धांजली (See Pics)

कश्मीरच्या खोर्‍यात झालेल्या फायरिंगमध्ये शनिवारी 'Axel' चं निधन झालं.

भारतीय लष्कर दलाचा श्वान 'Axel'याचा दहशतविरोधी कारवाई दरम्यानच्या एका ऑपरेशन मध्ये निधन झाले आहे. कश्मीरच्या खोर्‍यात झालेल्या फायरिंगमध्ये शनिवारी 'Axel'चं निधन झालं. आज 'Axel'ला आपली आदरांजली जवानांनी अर्पण केली आहे. या श्वानाच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्या होत्या.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement