Last ‘Mann ki Baat’ of 2022 Live Streaming: पंतप्रधान आज वर्ष 2022 मधील शेवटच्या 'मन की बात' मधून देशाला करणार संबोधित; इथे ऐका थेट प्रक्षेपण
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (25 डिसेंबर) वर्ष 2022 मधील शेवटचं 'Mann Ki Baat' द्वारा जनतेला संबोधित करणार आहेत. महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणार्या त्यांच्या या मन की बात मध्ये देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन जनतेला संबोधित केले जाते. आज पुन्हा वाढता कोरोनाचा धोका पाहता त्यावरून मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता प्रसारित होणार्या या मन की बातचं टीव्ही , रेडिओ, इंटरनेट वर लाईव्ह टेलिकास्ट केले जाते.
ऐका मन की बात चं थेट प्रक्षेपण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement